शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या दिल्लीच्या मुलाने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 19:30 IST

 ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आकस्मित निधनाची नोंद

मुंबई - सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून मास्टर्स करणाऱ्या शिवम दयाशंकर त्रिपाठी (वय - २०) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आकस्मित निधनाची नोंद करण्यात आली आहे. 

ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश साळवी यांनी सांगितले की, काल सायंकाळी ५. ३० वाजताच्या सुमारास भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास लावून शिवमने आत्महत्या केली याबाबत त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्रांना घरी आल्यानंतर कळलं. त्यांनी पोलिसांना कळविल. पोलिसांना घटनास्थळी सुसाईट नोट सापडली नसून त्याच्या मित्रांनी दिलेल्या जबाबावरून शिवम नैराश्य किंवा मानसिक तणावात नव्हता असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याचे साळवी यांनी सांगितले. शिवम हा दिल्लीत राहणारा असून पुढील शिक्षणासाठी तो मुंबईत आला होता. गुवाहाटी टीसमध्ये शिक्षण पूर्ण केले असून मास्टर्स करण्यासाठी तो मुंबईत आला होता. मयत मुलाच्या आई - वडिलांना पोलिसांनी कळविले.  ते मुंबईत आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.  

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईSuicideआत्महत्या