शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

फोन टॅप करून डेटा नष्ट; २ वरिष्ठ पोलिसांना अटक, निलंबित डीएसपी राव यांच्याशी केले संगनमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 06:50 IST

राव यांना गुप्तचर माहिती खोडल्याचा तसेच फोन टॅपिंग केल्याबद्दल अटक केली होती. चौकशीदरम्यान, दोन पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

हैदराबाद : फोन टॅप करून संगणक प्रणाली आणि अधिकृत डेटा नष्ट केल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अटक केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, अतिरिक्त डीसीपी थिरुपथण्णा आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक एन. भुजंगा राव यांना अटक करण्यात आल्याचे हैदराबाद पोलिसांनी सांगितले.

सदर पोलिस अधिकाऱ्यांनी पदांचा गैरवापर करून खासगी व्यक्तींवर बेकायदा नजर ठेवणे, या प्रकरणातील सहभाग लपवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करून पुरावे गायब केल्याचे गुन्हे दाखल केले. 

दोन्ही अधिकाऱ्यांनी दिली गुन्ह्यांची कबुली दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनुक्रमे विशेष गुप्तचर विभाग (एसआयबी) व गुप्तचर विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. त्यांच्यावर निलंबित डीएसपी डी. प्रणीत राव यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप होता. राव यांना गुप्तचर माहिती खोडल्याचा तसेच फोन टॅपिंग केल्याबद्दल अटक केली होती. चौकशीदरम्यान, दोन पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी