शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रॉड, काठीच्या जबर मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू 

By राजकुमार जोंधळे | Updated: September 13, 2022 05:31 IST

गुन्हा दाखल : शेल्हाळ येथील घटना 

उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील शेल्हाळ येथे एका युवकावर गावातील काही जणांनी लोखंडी रॉड आणि काठीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान, यामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा लातूर येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी सांगितले, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रवीण उर्फ शेखर लिंबाजी कांबळे (रा. शेल्हाळ ता. उदगीर) यांच्या घरासमोर गावातीलच शेखर विजयकुमार कांबळे, माधव विजयकुमार कांबळे, सुजित राजकुमार कांबळे, प्रदीप मधुकर कांबळे, राजकुमार रमेश कोयले, किरण मोरे, भरत विठ्ठल पुरी यांनी संगनमत करून जुन्या भांडणाची कुरापत काढत, आमच्या विरोधात नेहमीच का बोलतो म्हणुन, फिर्यादीचा भाऊ आरविंद लिंबाजी कांबळे (वय १८ )  याला  लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण केली. शिवाय, जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून लोखंडी रॉडने मानेवर मारुन गंभीर जखमी केले. यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्या युवकाचा मृत्यू झाला. 

याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ५ सप्टेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यामध्ये अतिरिक्त कलमाची वाढ केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.