शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बाथरूममध्ये शारिरीक संबंध ठेवताना महिलेचा मृत्यू; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 12:16 IST

सुरुवातीला या महिलेचा मृत्यू एखाद्याने हत्या केल्याने झाल्याचं पोलिसांना वाटलं. परंतु चौकशीत वेगळेच सत्य समोर आले.

शारिरीक संबंध ठेवताना उत्तेजित झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. महिलेच्या संशयास्पद मृत्यूबाबत सुरू असलेल्या चौकशीत हा खुलासा झाला आहे. एका महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करत तपासाला सुरूवात केली. परंतु चौकशीवेळी अशा गोष्टी बाहेर पडल्या ज्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला.

ही घटना ब्रिटनच्या स्टैफोर्डशायर येथील आहे. याठिकाणी सँड्रा मूरे नावाची महिला तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ माजली होती. या महिलेच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम केल्यानंतर तिच्या शरीरात मंकी डस्ट नावाचं ड्रग्स सापडलं होते. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू ठेवली. तेव्हा महिलेच्या मृत्यूचं भलतेच कारण समोर आले. तपासावेळी पोलिसांनी सुरुवातीला हत्येचा अंदाज वर्तवला. महिलेचा मृतदेह सापडण्याआधी तिच्या खोलीतून एक व्यक्ती बाहेर पडला होता. परंतु महिलेचा सेक्स करताना मृत्यू झाल्याचं चौकशीत समोर आले.

StokeonTrent Live रिपोर्टनुसार, सुरुवातीला या महिलेचा मृत्यू एखाद्याने हत्या केल्याने झाल्याचं पोलिसांना वाटलं. परंतु चौकशीत वेगळेच सत्य समोर आले. पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती असे पुरावे लागले ज्यामुळे महिलेचा सेक्स करताना मृत्यू झाल्याचं दर्शवले. ४० वर्षीय महिला सेक्स वर्कर असल्याचं समजलं. पोलीस अधिकारी सुनावणी करताना त्यांच्यासमोर याबाबीचे पुरावे हाती लागले. महिलांसाठी असलेल्या ब्लॉकमध्येच सँड्रा राहण्यास होती. ज्याठिकाणी पुरुषांना एन्ट्री बंद होती. मात्र तिच्या घरात पुरुष खिडकीच्या द्वारे आत येत जात होते.

या महिलेचा मृत्यू ३१ मे २०२१ झाला होता. त्यारात्री महिलेला स्टाफनं तिच्या बाथरूममध्ये पडल्याचं पाहायलं. एका स्टाफनं सांगितले की, रात्री १२.२० वाजता मला एक जोरात आवाज ऐकायला. ज्यानंतर मी तिच्या घराचा दरवाजा वाजवला. १ वाजता पुन्हा जोरात आवाज आला. मी पुन्हा घरी गेलो. दीडच्या सुमारास मी तिच्या तब्येतीबद्दल विचारलं परंतु काहीच उत्तर आले नाही. तोपर्यंत मला काही शंका आली. त्यानंतर सकाळी ७.५५ वाजता तिच्या रुममधून एक पुरुष बाहेर पडला ज्याला याआधी कधी पाहिले नव्हते. मी तिच्या घरात गेलो तेव्हा ती बाथरूममध्ये होती. मी तातडीने रुग्णवाहिकेला फोन लावून महिलेला हॉस्पिटलला नेले असं स्टाफनं सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस