शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे भरदिवसा चोरी; ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 18:23 IST

Daytime theft at Risod : घटना रिसोड शहरातील अनंत कॉलनीत २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान घडली.

रिसोड : बंद घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून ७० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रिसोड शहरातील अनंत कॉलनीत २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान घडली. भरदिवसा चोरीची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे.रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील प्रमोद प्रभाकर झडपे हे स्वस्त धान्य दुकान चालवत असून नेहमीप्रमाणे शनिवारीदेखील सकाळी साडेनऊच्या दरम्यान दुकानावर गेले. दुपारी १२ वाजता परत आले असता त्यांच्या घराचा कडीकोंडा व कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. आत बघितले असता त्यांच्या घरातील तीन खोल्यांमधील तीन कपाट उघडलेल्या अवस्थेत आढळून आले. एका कपाटातील एका किलो चांदीचे भांडे चोरी गेल्याचे समजते. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस गस्त वाढविण्याची मागणीरिसोड शहरात यापूर्वीदेखील चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. भरदिवसा शहरात चोरी झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रत्येक कॉलनीत पोलिसांची गस्त राहिल, याची व्यवस्था करावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.

टॅग्स :RisodरिसोडCrime Newsगुन्हेगारी