शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Video : सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचे दाऊद कनेक्शन?, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 14:04 IST

आता पोलीस त्याच्या व्यावसायिक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात ३० पेक्षा अधिक जणांची मुंबई पोलिसांनीही चौकशी केली असून अद्याप तपास सुरू आहे.

ठळक मुद्दे पण सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या केली गेली आहे आणि त्यात दाऊद इब्राहिमचा हात आहे, हे सांगण्यात येत आहे.व्हिडिओमधील व्यक्तीचे नाव एनके सूद असे आहे. ते स्वत: ला भारतीय गुप्तहेर संस्था रॉचा माजी कर्मचारी असल्याचे सांगत आहे. 

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. तो नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पोस्टमार्टम अहवालात असे म्हटले आहे की, त्याचा मृत्यू लटकल्यामुळे श्वास गुदमरून झाला. त्याच्या व्हिसेरा अहवालात असेही म्हटले आहे की, त्याच्या शरीरात कोणतेही संशयास्पद रसायने किंवा विष आढळले नाहीत. आता पोलीस त्याच्या व्यावसायिक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात ३० पेक्षा अधिक जणांची मुंबई पोलिसांनीही चौकशी केली असून अद्याप तपास सुरू आहे.पण सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या केली गेली आहे आणि त्यात दाऊद इब्राहिमचा हात आहे, हे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, दाऊद गॅंगमधील व्यक्तीने सुशांत सिंग राजपूत यांना फोनवरून धमकी दिली होती, ज्यामुळे तो तणावात होता. या गॅंगमधील लोकच नव्हे तर सुशांतच्या जवळचे काही लोकही यात सामील असल्याचे त्याने म्हटले आहे.व्हिडिओमधील व्यक्तीचे नाव एनके सूद असे आहे. ते स्वत: ला भारतीय गुप्तहेर संस्था रॉचा माजी कर्मचारी असल्याचे सांगत आहे. त्यांचा असा दावा आहे की, सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी १३ जून रोजी त्यांच्या घराचा सीसीटीली कॅमेरा बंद करण्यात आला होता. याशिवाय ते म्हणाले की,केवळ दाऊद गॅंगच्या धमक्या टाळण्यासाठी सुशांत सिंगने ५० वेळा सिमकार्ड बदलला आणि घरात झोपण्याऐवजी तो बऱ्याचदा गाडीत झोपायचा.एनके सूद यांनी सुशांत सिंगचा नोकर, त्याचा मित्र संदीप सिंग आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींकडेही संशयाची सुई वळवली आहे. संदीप सिंह चित्रपट निर्मिती करतो आणि सुशांत सिंगचा खूप जवळचा आणि चांगला मित्र होता. ते अंकिता लोखंडे यांचेही खूप चांगले मित्र आहेत.

ऐका एनके सूद काय सांगतात  

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याMumbaiमुंबईDawood Ibrahimदाऊद इब्राहिम