शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Cybercrime: सावधान! सायबर गुन्हेगारी पाच टक्क्यांनी वाढली, केवळ एक तृतीयांश प्रकरणात तपास पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 07:22 IST

Cybercrime:

नवी दिल्ली : देशात २०२१मध्ये सायबर गुन्ह्याची ५२,९७४ प्रकरणे दाखल झाली आहेत. २०२०च्या (५०,०३५ प्रकरणे) तुलनेत ती पाच टक्के अधिक आहेत. तर, २०१९च्या (४४,७३५ प्रकरणे) तुलनेत जवळपास १५ टक्के अधिक आहेत. सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या भारतातील गुन्हे २०२१ अहवालानुसार सायबर गुन्ह्यातील ७०%पेक्षा अधिक प्रकरणे तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आसाममधील आहेत. 

सायबर दहशतवादाची १५ प्रकरणेदेशात २०२१मध्ये सायबर दहशतवादाची एकूण १५ प्रकरणे दाखल करण्यात आली. यातील झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन आणि कर्नाटक, केरळ, मेघालय, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक प्रकरण दाखल करण्यात आले आहे.सायबर गुन्ह्यांचा दर तेलंगणात सर्वाधिक २७ होता. त्यानंतर आसाम १३.८, कर्नाटक १२.१, उत्तराखंड ६.३, महाराष्ट्र  ४.५ यांचा क्रमांक आहे. दिल्लीत अशा गुन्ह्यांचा दर १.७ होता. 

गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीने सांगितले की, २०२१मध्ये देशात सायबर गुन्ह्यांची संख्या ही प्रति एक लाख लोकसंख्येवर सरासरी ३.९ अशी नोंदली गेली आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी