शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Cyber Crime : कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांना लावला चुना, बोगस सीमकार्ड देणाऱ्याचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 19:23 IST

Fraud Case : कोलकाता स्थित एजन्सी सायबर गुन्हेगारांना बनावट नावे आणि पत्त्यांवर सिमकार्ड मिळवून देत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. एजन्सीची अचूक माहिती मिळताच पोलीस कोलकाता येथे जाऊन तपास करू शकतात.

पाटणा - फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट नाव आणि पत्त्यावर सिमकार्ड कोठून आणले, याचा शोध आता घेतला जात आहे. पत्रकारनगर पोलिस स्टेशन मनोरंजन भारती यांनी सांगितले की, कोलकाता स्थित एजन्सी सायबर गुन्हेगारांना बनावट नावे आणि पत्त्यांवर सिमकार्ड मिळवून देत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. एजन्सीची अचूक माहिती मिळताच पोलीस कोलकाता येथे जाऊन तपास करू शकतात.दुसरीकडे पोलिसांच्या तपासात या टोळीतील सदस्यांकडून एटीएम कार्डही भाड्याने घेतल्याचे समोर आले आहे. त्यांना एटीएम कार्डच्या बदल्यात महिन्याला सात हजार रुपये द्यावे लागतात. त्यामुळे भाड्याने एटीएम कार्ड देणाऱ्यांचाही पोलिस शोध घेत आहेत. या एटीएम कार्डमधून पैसे काढण्यात आले. पोलिसांनी पकडलेल्या सुमन शेखर उर्फ ​​कुणाल कुमारने सायबर क्राइमचे प्रशिक्षण घेतले आहे. पोलीस गुलशन आणि सोनू या दोन भावंडांच्या मोबाईलचा शोध घेत आहेत.

संपूर्ण प्रकरणावर एक नजरवर्षभरापासून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली देशातील विविध भागांतील शेकडो लोकांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पत्रकारनगर पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. पोलिसांनी टोळीच्या म्होरक्यासह चार आरोपींना अटक केली. यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे, तर दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेला गुलशन कुमार हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा भाऊ सोनूही पकडला गेला. हे दोघेही नालंदा जिल्ह्यातील कतरीसराय पोलीस स्टेशन हद्दीतील कतरडीह गावचे रहिवासी आहेत. तिसरा आरोपी सरल सुमन शेखर उर्फ ​​कुणाल कुमार हा कतरडीहचा रहिवासी आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीPoliceपोलिसMobileमोबाइल