शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

इराणी टोळीच्या सराईत गुन्हेगाराला अटक, साडे तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 16:15 IST

Crime News : पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या ४ मोटारसायकली, २ मोबाईल, २ सोन्याची मंगळसूत्र असे साडे ३ लाखाचा दस्तऐवज हस्तगत केले आहे. 

ठळक मुद्देविभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी सराईत चोराला बोलते केल्यावर अंबरनाथ, मुंब्रा व अंबरनाथ येथून ४ मोटारसायकली, अंबरनाथ मधून दोन मंगळसूत्र व २ मोबाईल चोरीची कबुली दिली.

उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने एका सराईत इराणी टोळीच्या गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्यावर तब्बल ५३ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या ४ मोटारसायकली, २ मोबाईल, २ सोन्याची मंगळसूत्र असे साडे ३ लाखाचा दस्तऐवज हस्तगत केले आहे. 

उल्हासनगरातील १७ सेक्शन परिसरात सराईत इराणी टोळीचा म्होरक्या तौफिक तेहजिब हुसेन उर्फ इराणी चोरीच्या मोटार सायकल हिला नेम प्लट व रेडियम लावण्यासाठी येणार असल्याची माहिती अन्वेषण विभागाचे पोलिस नाईक विकास कर्ण यांना मिळाली. गुन्हे अन्वेषण विभागाने साफळा रचून इराणी याला ९ आॅक्टोबर रोजी अटक झाली. विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी सराईत चोराला बोलते केल्यावर अंबरनाथ, मुंब्रा व अंबरनाथ येथून ४ मोटारसायकली, अंबरनाथ मधून दोन मंगळसूत्र व २ मोबाईल चोरीची कबुली दिली. तसेच त्याच्यावर मुबई, ठाणे व मुंबई उपनगर परिसरात पोलिसांना पाहिजे असलेला गुन्हेगार असून त्याच्यावर तब्बल ५३ गुन्हे दाखल आहेत. मोटार सायकल चोरी प्रकारात त्याच्या सोबत तीन साथिदार असून त्यांचा शोध गुन्हे अन्वेषण विभाग घेत आहे. त्याला न्यायालय पुढे हजर केले असता पोलिस कस्टडी देण्यात आली. पोलिस अधिक तपासा करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटकulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसambernathअंबरनाथmumbraमुंब्रा