शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Coronavirus : कोरोना कारवाईत अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 20:51 IST

Crime Case : या शिवाय पालिकेने दोन हॉटेल ना प्रत्येकी २५ हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देशुभम कमलेश दुबे व जय वपाडिया या दोघांविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरारोड - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना पालिका पथकाशी भांडण करून अडथळा आणणाऱ्या मीरारोडच्या शुभम कमलेश दुबे व जय वपाडिया या दोघांविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता आयुक्त दिलीप ढोले यांनी कारवाईसाठी पथके तैनात केली आहेत . त्या अनुषंगाने पालिका व पोलिसांनी बेजबादार लोकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. पालिकेने पथके नेमली असून शनिवारी मीरारोड भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या  शुभम कमलेश दुबे व जय वपाडिया यांच्यावर कारवाई करते वेळी त्यांनी भांडण करून अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

या शिवाय पालिकेने दोन हॉटेल ना प्रत्येकी २५ हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे. मास्क न घालणाऱ्या व सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या १७० लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने शनिवारी १ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे . 

टॅग्स :mira roadमीरा रोडcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसhotelहॉटेल