शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत जात असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, मुलासह बांधून नदीत फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 20:42 IST

Crime News : आपल्या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन बँकेत जात असलेल्या महिलेवर काही नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देबक्सर येथे पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन बँकेत जात असलेल्या महिलेवर काही नराधमांकडून बलात्कारबलात्कारानंतर या महिलेला मुलासह बांधून नदीत दिले फेकून लहान मुलाचा मृत्यू, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक

बक्सर (बिहार) - गेल्या काही दिवसांपासून देशभरातून महिलांवरील सामूहिक बलात्काराच्या हादरवून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, बिहारमधील बक्सर येथे आपल्या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन बँकेत जात असलेल्या महिलेवर काही नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, बलात्कारानंतर या महिलेला मुलासह बांधून नदीत फेकून दिले. ज्यामध्ये या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे.बिहारमधील बक्सरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वसामान्यांना हादरवले आहे. मुरार ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ओझा, बराव गावात बँकेत जात असलेल्या एखा महिलेचे तिच्या मुलासह अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर नराधमांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. नंतर या महिलेस मुलासह बांधून नदीत फेकण्यात आले.या घटनेबाबत पीडियेच्या वडलांनी सांगितले की, त्यांची मुलगी आपल्या पाच वर्षांच्या मुलासह बँकेत जात होती. मात्र ११ वाजल्यानंतर तिचा मोबाईल बंद येऊ लागला. नंतर आपली मुलगी आणि तिचा मुलगा नदीमध्ये बांधलेल्या अवस्थेत सापडले. तिला वाचवले गेले. मात्र मुलाचा मृत्यू झाला होता.महिलेच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर काही लोक महिलेला वाचवण्यासाठी धावून गेले. नंतर या महिलेला नदीतून बाहेर काढण्यात आले. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGang Rapeसामूहिक बलात्कारBiharबिहार