शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! "मला हत्येचा पश्चाताप नाही"; पत्नीने 2 प्रियकरांच्या मदतीने केले पतीच्या मृतदेहाचे 7 तुकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:34 IST

Crime News : दहा दिवसांपूर्वी कृष्णाचा खून त्याची पत्नी सपना उर्फ ​​सोनू (40) हिने केला होता. यामध्ये त्यांच्या मुलाने देखील तिला साथ दिली होती.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात ट्रकचालक कृष्णा उर्फ ​​बबलू याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने 2 प्रियकरांच्या मदतीने पतीच्या मृतदेहाचे 7 तुकडे केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये महिलेच्या मुलानेही साथ दिली. आरोपींनी धड घराजवळ पुरले आणि हातपाय जंगलात फेकले. तपासात पोलिसांनी धड जप्त केले असले तरी बाकीचे अवयव सापडले नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वी कृष्णाचा खून त्याची पत्नी सपना उर्फ ​​सोनू (40) हिने केला होता. यामध्ये त्यांच्या मुलाने देखील तिला साथ दिली होती. सपनाचे कसाई रिजवान कुरेशी आणि भय्यू कुरेशी यांच्याशी संबंध होते. पतीचा मृतदेह कापण्यासाठी तिने दोघांना बोलावले होते. हत्येनंतर सपनाने पोलिसांना याबाबत काहीही पश्चाताप नसल्याचं सांगितलं. पतीला मारण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं देखील म्हटलं आहे. आरोपींनी देव गुराडियाजवळील जंगलात शरीराचे इतर भाग फेकले असल्याची माहिती दिली आहे. 

जंगलात शोध घेत असताना पोलिसांना रक्ताने माखलेली प्लास्टिकची पिशवी सापडली, मात्र शरीराचा कोणताही भाग सापडला नसल्याचं सांगण्यात येत आहे. मृतदेहाचे तुकडे करून देवास येथे पळून गेल्याचे रिजवान आणि भय्यू यांनी सांगितलं. पोलीस आल्याची माहिती मिळताच त्याने खिलचीपूरला पळून जाण्याचा बेत आखला. पोलिसांनी रिजवानच्या मोठ्या भावावर कडक कारवाई करत फोन लावला. भावाने रिझवान आणि भय्यू यांना बोलावलेल्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

सपनाने घटनेची दिवशी दाल-बाटी बनवली होती. तिने पतीच्या जेवणात झोपेच्या 5 गोळ्या मिसळल्या. ते खाल्ल्यानंतर पती बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपी महिलेने रिजवान आणि भय्यू यांना बोलावले. दोघांनी त्याला बेशुद्धावस्थेत मारले. त्यांचे हात पाय कापून पोत्यांमध्ये भरले. यावेळी त्यांच्या मुलानेही त्यांना मदत केली. धड प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरले. त्यानंतर मजुरांना बोलावून सहा फूट खड्डा खोदण्यात आला. धड पोत्यात टाकून खड्ड्यात टाकून पुरले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी