शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुबाडणारे त्रिकुट गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 14:59 IST

Crime News: रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या त्रिकुटाला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित तेजी उर्फ रीतिक, लखन गायकवाड, दीपक वासकर उर्फ पांड्या अशी या तीन चोरट्यांची नावे आहेत.

- मुरलीधऱ भवार

कल्याण- रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या त्रिकुटाला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित तेजी उर्फ रीतिक, लखन गायकवाड, दीपक वासकर उर्फ पांड्या अशी या तीन चोरट्यांची नावे आहेत.   हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत.

रोहित विरोधात उल्हासनगर ,अंबरनाथ पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी,हत्येचा प्रयत्न, हाणामारी सारखे तब्बल डझनभर गुन्हे दाखल आहेत..त्याच्या विरोधात तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. तर दीपक उर्फ पांड्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल आहे.

काही दिवसांपूर्वी उल्हासनगर रेल्वे स्थानक जवळ असलेल्या रेल्वे रुळावर लघुशंका करणाऱ्या एका प्रवाशाला तीन जणांनी गाठले. त्याला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  कल्याण रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही आणि खबऱ्यांनी  दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटली. पाेलिसांनी रोहित मुकेश तेजी उर्फ रितिक, लखन गायकवाड ,दीपक वासकर उर्फ पांड्या या तिघांना अटक केली. रोहित कडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. रोहित तेजी उर्फ रितिक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात तसेच अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न ,चोरी, घरफोडी, हाणामारी ,असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.  तर लखन गायकवाड याच्या विरोधात उल्हासनगर मधील पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण