शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्याबरोबर घरोबा केल्याने पहिला पती व दुसऱ्या प्रियकराने तरुणीच्या चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:32 IST

नालासोपाऱ्याच्या वाकण पाडा येथील अवधूत आश्रम रोड येथे राहणारी करिष्मा अली (२०) या विवाहित तरुणीने घाटकोपर येथील तौफिक इद्रीसी बरोबर प्रेमविवाह केला होता.

मंगेश कराळे

नालासोपारा - शहरात एका विवाहित तरुणीवर अ‍ॅसिडफेकून तिला विद्रूप करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तिच्यासोबत तिचा प्रियकर ही जखमी झाला आहे. सदर घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नालासोपाऱ्याच्या वाकण पाडा येथील अवधूत आश्रम रोड येथे राहणारी करिष्मा अली (२०) या विवाहित तरुणीने घाटकोपर येथील तौफिक इद्रीसी बरोबर प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसानंतर त्यांच्यात बिनसल्यानंतर तिने तौफिकला सोडचिठ्ठी देत कामरान अन्सारी या घाटकोपरमधील दुसऱ्या तरुणासोबत ती लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र काही दिवसानंतर कामरान अन्सारीने तिच्यासोबत लग्नाला नकार दिल्याने तिने त्याला सोडचिठ्ठी देत नालासोपाऱ्यातील कमाल खान सोबत तिसऱ्यांदा घरोबा केला. 

ही गोष्ट पहिला पती तौफीक इद्रीसी व दुसऱ्या प्रियकर कामरान अन्सारी यांना कळताच त्यांनी करिष्मा अलीला मेरी नही तो किसी और की नही होने दुंगा, तुम्हे बरबाद कर दुंगा असे म्हणत धमकी दिली होती. अखेर दोन आरोपींनी संगनमताने रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ती नालासोपारा येथे राहत असलेल्या घराच्या खिडकीची स्लाइडिंग उघडत झोपलेल्या करिष्मा व कमालवर अ‍ॅसिड फेकून ते पळून गेले. या घटनेत दोघेही जबर जखमी झाले असून त्यांच्यावर सोपारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधून एम एल सी आल्यानंतर मंगळवारी पेल्हार पोलीस पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीची अवस्था व्यवस्थित असून तिला हॉस्पिटलमधून आज संध्याकाळी डिस्चार्ज देणार आहेत. दोन्ही आरोपींचा शोध व गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. 

- वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे) 

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराCrime Newsगुन्हेगारी