शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रेयसीबरोबर मौजमजेसाठी चोरीचा मार्ग! दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 05:40 IST

Crime News: पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील मढवी बंगल्याच्या बाजूला जय भवानी किराणा दुकान आणि मार्टिस मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्समध्ये चोरी झाली होती. सामान आणि रोकड लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सापळा लावून ठाण्यातून अटक केली.

डोंबिवली : पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील मढवी बंगल्याच्या बाजूला जय भवानी किराणा दुकान आणि मार्टिस मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्समध्ये चोरी झाली होती. सामान आणि रोकड लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सापळा लावून ठाण्यातून अटक केली. चोरीची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली होती. अटक आरोपींकडून १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अभिषेक मोरे (वय २१) आणि अनिरुद्ध घाग (वय १९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अभिषेक हा श्रीनगर वार्लीपाडा परिसरात राहणारा आहे तर अनिरुद्ध हा वागळे इस्टेटमध्ये राहतो. दोघांवर याआधीही घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. प्रेयसीबरोबर मौजमजा करण्यासाठी त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबिला होता. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तसेच खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश सानप, पोलीस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, प्रशांत सरनाईक, विकास भामरे, पोलीस शिपाई शिवाजी राठोड आदींच्या पथकाने श्रीनगर वार्लीपाडा पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावून दोघांना अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेdombivaliडोंबिवली