शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

Crime News: ती रडत, ओरडत होती, नराधम साडी ओढत होते, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 15:57 IST

Crime News: बिहारमधील छपरामध्ये एका महिलेसोबत झालेल्या छेडछाडीच्या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सदर महिला दुचाकीवर मागे बसली असून, काही लोक तिच्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत.

पाटणा - बिहारमधील छपरामध्ये एका महिलेसोबत झालेल्या छेडछाडीच्या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सदर महिला दुचाकीवर मागे बसली असून, काही लोक तिच्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत. काही लोक या महिलेच्या प्रायव्हेट पार्टला टच करत असून, घाबरलेली ही महिला अगतिकपणे आपले शरीर साडीने झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (Woman molestation video viral)

हा व्हिडीओ दरियापूर पोलीस ठाणे क्षेत्रात असलेल्या दरियापूर रेल्वे कारखाना ते दरिहरा चवंर येथून हरिहरा सरैया गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरचा आहे. या व्हिडीओमध्ये पीडित महिला आरडाओरडा करताना दिसत आहे. तर काही लोक तिला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही महिला या नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करत आहे.आरजेडीचे मीडिया इन्चार्ज अरुण कुमार यादव आमि काँग्रेस नेते चंदन यादव यांनी हा व्हिडीओ शेअर करत राज्यातील नितीश कुमार सरकारवर टीका केली आहे.

ही घटना दोन आठवड्यांपूर्वीची आहे. तेव्हा काही जणांनी एक महिला आणि पुरुषाला जंगलामध्ये पकडले. आधी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी या महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. तसेच प्रियकरालाही मारहाण करण्यात आली. खूप विणवण्या केल्यावर प्रियकर त्या महिलेला तिथून घेऊन जाण्यात यशस्वी ठरला. यादरम्यान, महिलेशी छेडछाड करत असलेल्या एका व्यक्तीने व्हिडीओ तयार केला.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांनी सांगितले की, हा व्हिडीओ समोर येताच पोलिसांनी अनेक पथके बनवून घटनेची सत्यता पडताळून आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली. तपासामध्ये या व्हिडीओत दिसत असलेल्या सर्व सहा जणांची ओळख पटवण्यात आली आहे. यामधील तिघांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार