शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: सातारा: करंजे येथे दोन गटात हाणामारी; काहीजणांच्या हातात धारदार शस्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 23:47 IST

Crime News Satara: शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास करंजे गावच्या कमानीलगत मारहाणीची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क करंजे  : सातारा शहरालगतच्या करंजे येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास करंजे गावच्या कमानीलगत मारहाणीची घटना घडली. दोन गटातील युवक समोर समोर आले होते. जवळपास २० ते २५ सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. तसेच काहीजणांच्या हातात धारदार शस्त्र होते. मारहाणीचा हा प्रकार बराच वेळ सुरू होता. मारहाण करणारे युवक स्थानिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर