शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नातेवाईकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:25 IST

Crime News : मुलीला बरे वाटत नसल्याने तिला घेऊन तिची आई रुग्णालयात गेली असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.

वास्को - एका १३ वर्षीय मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. बलात्कार करणारा तो व्यक्ती त्या १३ वर्षीय मुलीच्या आत्याचा पती असल्याची माहिती चौकशीवेळी उघड झाली.

दक्षिण गोव्यातील वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शुक्रवारी (दि.२७) रात्री ११ च्या सुमारास त्या १३ वर्षीय मुलीच्या आईने तिच्या मुलीवर होणाऱ्या अन्यायाबाबत तक्रार नोंदवली. मुलीला बरे वाटत नसल्याने तिला घेऊन तिची आई रुग्णालयात गेली असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. आपली १३ वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचे आईला समजताच तिने त्वरित वास्को पोलीस स्थानकावर त्याबाबत तक्रार नोंदविली. पोलिसांनी ह्या प्रकरणात त्वरित चौकशीला सुरुवात केली असता त्या मुलीच्या आत्याच्या पतीनेच तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचे उघड झाले. 

मुलीवर अन्याय कोणी केला याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित कारवाई करून कुकर्म करणाऱ्या त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. १३ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या त्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादस ३७६(३) कलमाखाली तसेच गोवा बाल कायद्याच्या ८(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. शनिवारी (दि. २८) त्या आरोपीला न्यायालयात उपस्थित केला असता त्यास पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश बजावण्यात आला. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी