शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! लव्ह मॅरेजमुळे कुटुंब संतापलं, थेट मुलीच्या सासूलाच संपवलं; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:47 IST

Crime News : प्रेम विवाहामुळे नाराज असलेल्या कुटुंबीयांनी मुलीच्या सासरी गोळीबार असून यामध्ये सासूचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या महेंद्रगड येथे घडली आहे. लव्ह मॅरेजमुळे कुटुंब संतापलं आणि थेट मुलीच्या सासूलाच संपवल्याचा प्रकार घडला आहे. प्रेम विवाहामुळे नाराज असलेल्या कुटुंबीयांनी मुलीच्या सासरी गोळीबार असून यामध्ये सासूचा मृत्यू झाला आहे. यानंतर कुटुंबीय आपल्या मुलीला घेऊन निघून गेले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रगडच्या बलाना येथील तरुणीने तीन महिन्यांआधी खातोड येथे राहणाऱ्या दीपकसोबत प्रेम विवाह केला. मुलगी आपल्या सासरी राहत होती. तेव्हा दोन बोलेरो, दोन बाईकवरून मुलीच्या कुटुंबातील आठ-दहा लोक सासरी आले. ते मुलीला जबरदस्तीन घेऊन जात होते. तेव्हा सासरच्या मंडळींनी त्यांना थांबवलं. त्याच दरम्यान माहेरच्यांनी गोळीबार केला. ही गोळी मुलीच्या सासूच्या पायाला लागली आणि मृत्यू झाला. तसेच कुटुंबातील एक जण जखमी झाला आहे. 

एएसपी सिद्धार्थ जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या आरोपींनी मुलीला आपल्यासोबत नेलं आहे. खातोड गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या अनेकांची चौकशी करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. योग्य ती कारवाई केली जाईल. कुटुंबीयांनी नेलेल्या मुलीचा देखील शोध घेण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी