शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलगी पुन्हा जिवंत होण्याची होती आशा; आई-वडिलांनी 2 महिने घरातच ठेवला मृतदेह अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 12:12 IST

Crime News : एका जोडप्याला आपल्या मुलीला गमवण्याचं दुःख सहन करावं लागलं. मात्र, यानंतर जोडप्याने जे काही केलं, ते धक्कादायक होतं.

आई-वडिलांसाठी मुलं सर्वात जास्त महत्त्वाची असतात. त्याचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं. ते मुलांसाठी काहीही करायला तयार असतात. याच दरम्यान आपल्या मुलांना गमावणं, त्यांच्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणेच असतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडोनेशियामधील एका जोडप्याला आपल्या मुलीला गमवण्याचं दुःख सहन करावं लागलं. मात्र, यानंतर जोडप्याने जे काही केलं, ते धक्कादायक होतं. या जोडप्याने आपली मुलगी जिवंत होईल या आशेवर तिचा मृतदेह तब्बल दोन महिने घरातच ठेवल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे. 

आपण मुलीला गमावलंय. आपल्या मुलीचं खरंच निधन झालं आहे, या गोष्टीवर या जोडप्याचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी ही बाब मान्य करण्यास नकार दिला, की त्यांची मुलगी आता या जगात नाही. यानंतर जोडप्याने दोन महिने मुलीचा मृतदेह घरातच ठेवला. त्यांना अशी आशा होती, की त्यांची मुलगी पुन्हा जिवंत होईल. मात्र दोन महिन्यांनंतर मृतदेहाची दुर्गंधी पसरू लागली. यानंतर शेजाऱ्यांनी चौकशी सुरू केल्यावर हे प्रकरण समोर आलं आणि मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

14 वर्षीय मुलीचा टीबीमुळे मृत्यू 

इंडोनेशियाच्या सेंट्रल जावा येथील पलकरन गावात ही घटना घडली आहे. घरातून भरपूर दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी घरात जात तपासणी कऱण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना घरात दोन महिन्यांपासून पडून असलेला सडलेला मृतदेह दिसला. या घटनेत 14 वर्षीय मुलीचा टीबीमुळे मृत्यू झाला होता, मात्र तिच्या आई-वडिलांना यावर विश्वास बसत नव्हता की त्यांची मुलगी आता या जगात नाही. त्यांना अशी आशा होती, की त्यांची मुलगी पुन्हा जिवंत होईल.

घटनेने परिसरात एकच खळबळ 

जेव्हा हे प्रकरण समोर आलं, तेव्हा माहिती मिळाली की मुलीच्या आई-वडिलांनी तिला जिवंत करण्यासाठी हवनही केलं होतं. गावातील लोकांनी या मुलीच्या आई-वडिलांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भरपूर वेळ समजावलं. मात्र, ते ऐकायला तयार नव्हते. अखेर घराच्या जवळच असलेल्या कबरीमध्ये आपल्या मुलीचा मृतदेह दफन करायला ते तयार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी