शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

4 वर्षांपासून 'ती' बलात्कारावर गप्प राहिली; धाकट्या बहिणीची छेड काढताच हिंमत दाखवली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:48 IST

Crime News : शिक्षकाने मुलीच्या बहिणीचा विनयभंग केल्याचं समजताच तिला धक्का बसला.

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये गुन्हेगारी आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नागौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक शोषण आणि बलात्काराला बळी पडलेल्या एका मुलीने चार वर्षांनी आपलं दु:ख सांगितलं आहे. याप्रकरणी रविवारी नागौर येथील पंचोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, पीडितेवर 2018 आणि 2019 मध्ये शाळेच्या फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टरने दोनदा बलात्कार केला होता. या घटनेनंतर मुलीला मोठा धक्का बसला. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती नववी आणि दहावीत होती तेव्हा इंस्ट्रक्टरने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. आपल्या बहिणीसोबतही आता हा व्यक्ती असेच वाईट कृत्य करत असल्याचे मुलीला समजताच तिने हिंमत दाखवली आहे. आपल्यासोबत घडलेल्या भयंकर प्रकाराची माहिती कुटुंबाला दिली आहे. यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या काकांनी एफआयआर दाखल केला असून, आरोपीचे नाव हरी राम (30) असे आहे. त्याने मुलीला वर्गात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती दहावीत असताना आरोपीने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पंचोरी पोलीस स्टेशनचे स्टेशन हाउस ऑफिसर अब्दुल रौफ यांनी मुलगी घाबरलेली आणि अस्वस्थ होती. त्यामुळे तिने घरी सांगण्यापेक्षा शाळा सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी शाळा सोडल्यानंतर तिच्या पालकांसोबत राहत होती. 

5 मार्च रोजी याच शिक्षकाने मुलीच्या बहिणीचा विनयभंग केल्याचं समजताच तिला धक्का बसला. आपल्या बहिणीची आपल्यासारखीचं अवस्था होऊ नये म्हणून तिने तिच्या आई-वडिलांना हा धक्कादायक प्रकार सांगितला. शेवटी कुटुंबात चर्चा करून मुलगी तिच्या काकांसह आमच्याकडे आली आणि गुन्हा दाखल केला. एसएचओने सांगितले की, पोलिसांनी दोन्ही मुलींचे जबाब नोंदवले आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी