शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : रेल्वेच्या तिकिटामुळे हत्येचा उलगडा, पोलिसांनी असा लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:55 IST

Crime News :दारूसाठी पैशांची मागणी केल्याने प्रेयसीच्या मदतीने तरुणाचा काटा काढल्याचे माहीम हत्या प्रकरणात उघडकीस आले आहे. यात जखमी झालेल्या महिलेने प्रियकराच्या हत्येनंतर, स्वत:वर वार करीत हत्येचा प्रयत्न केल्याचा बनाव केल्याचेही तपासात समोर आले आहे.

 मुंबई : दारूसाठी पैशांची मागणी केल्याने प्रेयसीच्या मदतीने तरुणाचा काटा काढल्याचे माहीम हत्या प्रकरणात उघडकीस आले आहे. यात जखमी झालेल्या महिलेने प्रियकराच्या हत्येनंतर, स्वत:वर वार करीत हत्येचा प्रयत्न केल्याचा बनाव केल्याचेही तपासात समोर आले आहे. तरुणाच्या खिशात सापडलेल्या रेल्वे तिकिटामुळे तपासाला दिशा मिळाली आणि रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आहेत.प्रियकरच्या सांगण्यावरून माहीम किल्ल्याजवळ येताच तेथे बसलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी प्रियकराची हत्या करीत हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती गुरुवारी तरुणीकड़ून मिळताच माहीम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रेयसीच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. प्रेयसीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी