शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

सूत जुळलं! 6 मुलांच्या आईचं 14 वर्षांच्या मुलावर प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:47 IST

Crime News : 40 वर्षीय विवाहित महिला अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सहा मुलांची आई 14 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेल्याची अजब घटना घडली आहे. 40 वर्षीय विवाहित महिला अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नातेवाईक हैराण झाले असून या घटनेने पोलीसही चकीत झाले आहेत. मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आपला मुलगा अल्पवयीन असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाहोद जिल्ह्यातील फतेहपुरा तालुक्यात राहणारी महिला आपल्या पतीच्या मित्राच्या 14 वर्षीय मुलासोबत पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला पतीपासून सहा मुलं आहेत आणि आता तिचं 14 वर्षीय मुलावर प्रेम जडलं आहे. यानंतर ते पळून गेले होते. तेव्हा मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांनाही शोधून काढलं आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांना गावात परत आणण्याचा निर्णय घेतला. पण दोघेही पुन्हा एकदा पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

6 मुलांची आई 14 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली अन् पळून गेली

मुलाच्या कुटुंबीयांनी महिलेने 14 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार घेऊन  पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहित महिलेसोबत पळून गेलेला मुलगा अमलीखेडा गावचा आहे. मुलाच्या वयाची खात्री करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना मुलाचा जन्मदाखला आणण्यास पोलिसांनी सांगितलं आहे. कुटुंबीयांनी दाखविलेल्या मुलाच्या आधारकार्डनुसार, त्याचे जन्म वर्ष 2007 आहे. यामुळे तो 14 वर्षांचा ठरतो. पण तपासादरम्यान त्याच्या वडिलांशी झालेल्या संभाषणातही तो प्रौढ आहे आणि 1997 मध्ये त्याचा जन्म झाला आहे, असे समोर आले आहे. आम्ही मुलाच्या कुटुंबीयांना त्याचा जन्म दाखला सादर करण्यास सांगितलं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

नातेवाईकही झाले हैराण

पळून गेलेल्या महिलेच्या पतीने मात्र मुलगा आपल्या पत्नीला पळून जाण्याचे आमिष दाखवत होता. त्यामुळेच मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता अशी माहिती दिली आहे. महिलेला सहा मुलं आहेत. गांधीनगरमध्ये मजूर म्हणून काम करत असलेल्या मुलाच्या ती प्रेमात पडली आहे. मुलगा अल्पवयीन आहे की नाही याची अद्याप खात्री पटलेली नाही. यामुळे पोलीस मुलाच्या जन्मदाखल्याच्या प्रतीक्षेत आहे. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस