शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News in UP: अनोळखी तरुणीचा मृतदेह शेतात फेकला; प्रायव्हेट पार्टही कापलेला, पोलीस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 09:47 IST

३१ डिसेंबरला सरखाना मुरादपूर गावात उसाच्या शेतात अर्धनग्न अवस्थेत एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

उत्तर प्रदेशच्या हरदोईच्या सरखना गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह शेतात फेकण्यात आला आहे. तिचे गुप्तांगदेखील कापण्यात आल्याने गंभीरता लक्षात घेऊन चौकशीसाठी पोलिसांच्या आठ तुकड्या बनविण्यात आल्या आहेत. तरुणीची ओळख पटवून या ब्लाईंड मर्डर केसच्या आरोपीला लवकरच गजाआड केले जाईल असे एसपी राजेश द्विवेदी यांनी म्हटले आहे. 

३१ डिसेंबरला सरखाना मुरादपूर गावात उसाच्या शेतात अर्धनग्न अवस्थेत एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. उसाच्या शेतात सापडलेला मृतदेह कोठून आला आणि तो कोणाचा आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मंगळवारी 72 तासांनंतर तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या रिपोर्टमध्ये तरुणीचा गळा आवळण्यात आल्याचे समोर आले आहे. तिचा प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे गायब होता, त्यामुळे बलात्कार झाला की नाही हे त्यातून समजले नाही.

अशा या गूढ हत्येचा उलगडा करण्यासाठी एसपी राजेश द्विवेदी यांनी पोलिसांच्या आठ टीम तयार केल्या आहेत. सर्वात आधी तरुणीची ओळख पटविली जाणार आहे. तिचा पत्ता सापडला की तिच्या ओळखीच्या लोकांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करून काही दागेदोरे सापडतात का ते पाहिले जाणार आहे. कोणी अज्ञातानेच तिचा घातपात केला का ते देखील पाहिले जाणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी