शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: मी आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच..., ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 08:58 IST

Crime News: आई, आजी कामावर गेल्यानंतर ज्यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवले त्यांचीच वाईट नजर बालिकेवर पडली आणि गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये समोर आली आहे.

मुंबई : आई, आजी कामावर गेल्यानंतर ज्यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवले त्यांचीच वाईट नजर बालिकेवर पडली आणि गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये समोर आली आहे. मी त्यांना आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच अत्याचार करत होते. आईलाही सांगितले होते, हे सांगताना मुलीला अश्रू अनावर झाले. या घटनेने तिला मानसिक धक्का बसला असून पोलिसांकडून तिचे समुपदेशन सुरू आहे. भांडुप पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

नाहूर परिसरात ९ वर्षीय नेहा (नावात बदल) आई आणि आजीसोबत राहायची. दोघीही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर दिवा येथे राहणारा आरोपी आप्पा ऊर्फ अशोक वारुंगसे (६२), भांडुपमधील दिनेश ठक्कर (६५) यांच्याकडे सांभाळण्यासाठी देत होते. आरोपींची तिच्यावर वाईट नजर पडली. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर त्यांनी अत्याचार सुरू केले. काही दिवसांपूर्वी नेहा आजीकडे पैसे मागताना दिसली. एका समाजसेवी संस्थेच्या सदस्यांचे नेहाच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे लक्ष गेले. त्यांनी नेहाला ताब्यात घेत मानखुर्दच्या बालगृहात ठेवले. तेथील अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेत चौकशी करताच तिच्यावर सुरू असलेल्या अत्याचाराला वाचा फुटली.

आईने केले तक्रारीकडे दुर्लक्ष२०२० पासून २० जूनपर्यंत नेहावर अत्याचार सुरू होते. याबाबत तिने आईलाही सांगितले होते. मात्र आईनेही तिच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी दुर्लक्ष केले. त्यामुळे नेहावर तीन विकृतांकडून अत्याचार सुरू होते. ही बाब समोर येताच छाया मलैया मुथा (४४) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली. तर तिसऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई