शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: दुसऱ्या पत्नीचे धाकट्या दीरावर मन बसले; पतीला चाटमधून विष पाजले, दीड वर्षांनी खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 11:37 IST

गेल्या दीड वर्षांपासून रामसुशील घरी दिसत नव्हता. यामुळे त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे शेजारचे कधी कधी चौकशी करत असत.

मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात एका व्यक्तीसोबत धोका झाला आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या ब्लाईंड मर्डर प्रकरणाचा पोलिसांनी छ़डा लावला असून धाकट्या दीरासोबतच्या प्रेमसंबंधातून दुसऱ्या पत्नीनेच पतीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पत्नीची हैवानीयत देखील समोर आली आहे. 

मृत व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीचे धाकट्या दीरावर मन बसले होते. परंतू, पती या संबंधांत आडवा येत होता. म्हणून पत्नीने प्रेमाने पतीला एके दिवशी समोसा चटणीतून प्रेमाने उंदराला मारायचे विष भरविले होते. यात त्याचा मृत्यू झाला होता. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने धारधार शस्त्राने त्याचा गळा चिरला आणि पोत्यात मृतदेह भरून एका खोलीतील भुश्याखाली गाडला होता. या साऱ्या प्रकरणात तिला दीरासह पाच जणांनी मदत केली होती. 

पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून दोघे फरार आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना एक जंगलात एक सांगाडा पडलेला असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी पुरावे गोळा केले तेव्हा त्यांना तो सांगाडा रामसुशील पालचा असल्याचे समजले. तो दीड वर्षांपूर्वी गायब झाला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीली. मऊगंज पोलिसांनी उमरी गावात मोर्चा वळविला.  संशयाची सुई त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे वळली. पोलिसी खाक्या दाखविताच तिने सत्य सांगितले. छोट्या दीरासोबत प्रेमसंबंध होतेच, परंतू तिच्या माहेरचे आणि रामसुशीलच्या कुटुंबाचे जमिनीवरून जुने वादही होते. 

गेल्या दीड वर्षांपासून रामसुशील घरी दिसत नव्हता. यामुळे त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे शेजारचे कधी कधी चौकशी करत असत. यावेळी ती बाहेर काम करण्यासाठी गेला असल्याचे उत्तर देत असे. अनेकदा दीड महिना तर कधी 15 ते 20 दिवसांसाठी घराबाहेर असायचा. यामुळे शेजाऱ्यांना देखील तसा संशय आला नाही. काही दिवसांपूर्वीच तिने दीराच्या मदतीने पतीचा सांगाडा पोत्यातून बाहेर काढला आणि तो जंगलात नेऊन फेकला. त्यानंतर ती उत्तर प्रदेशमध्ये पळाली होती. पोलिसांनी तिला तेथून ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश