शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: रातोरात करोडपती होण्याचा मोह नडला, युवतीवर ओढवला भयावह प्रसंग, तांत्रिकानं केलं असं कांड, अखेर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:20 IST

Crime News: एका युवतीला १ कोटी रुपयांचे आमिष दाखवण्यात आले होते. तिने या आमिषापोटी फरिदाबाद गाठल्यानंतर तिथे तिच्यासोबत बलात्काराची धक्कादायक घटना घडली. बलात्काराचा आरोप एका तांत्रिकावर झाला आहे.

पाटणा - बिहारची राजधानी असलेल्या पाटणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रातोरात श्रीमंत होण्याच्या मोहापायी एका तरुणीवर भयावह प्रसंग ओढवला. एका तांत्रिकाने तंत्र-मंत्राच्या सहाय्याने एक कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर ही १७ वर्षांची युवती एका महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तांत्रिकाला भेटण्यासाठी फरिदाबाद येथे गेली. दरम्यान, तिथे तांत्रिकाने तांत्रिक पूजा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली आपल्यावर दोन दिवसांपर्यंत बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने केला. सदर तांत्रिक हा फरिदाबाद येथीलच राहणारा असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा एक कोटी रुपयांच्या मोहापायी आपली अब्रू लुटली गेल्याचे समजले तेव्हा ही तरुणी न्यायासाठी पोलिसांकडे पोहोचली. तक्रार मिळाल्यानंतर आता पाटणा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पाटणामधील एका युवतीला १ कोटी रुपयांचे आमिष दाखवण्यात आले होते. तिने या आमिषापोटी फरिदाबाद गाठल्यानंतर तिथे तिच्यासोबत बलात्काराची धक्कादायक घटना घडली. बलात्काराचा आरोप एका तांत्रिकावर झाला आहे. आरोपी तांत्रिकाने तंत्र-मंत्राच्या बळावर तिला एक कोटी रुपये मिळवण्याचे आमिष दाखवले होते. एका विशिष्ट्य पूजा पद्धतीच्या जोरावर एक कोटी रुपये मिळतील, असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून सदर युवती एका चाणाक्ष महिलेच्या जाळ्यात अडकून फरिदाबाद येथे आली.

तिथे या तांत्रिकाने तंत्रमंत्राच्या नावाखाली तिच्यावर दोन दिवसांपर्यंत बलात्कार केला. तंत्र-मंत्र आणि पूजापाठाचे निमित्त करत या तांत्रिकाने तिला गुंगी येणारे औषध पाजले होते. हा विशेष प्रकारचा प्रसाद असून, तो खाल्ल्यावर एक कोटी रुपये मिळतील, असे सांगितले होते. त्यानंतर १ मार्च ते ३ मार्च या काळात या तरुणीवर बलात्कार करण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणात एका महिलेची भूमिका संदिग्ध अशी आहे. तिने या अल्पवयीन तरुणीला विशेष पूजा केल्यानंतर एक कोटी रुपये मिळतील असे आमिष दाखवले होते. तिच्याच विश्वासावर सदर युवती फरिदाबाद येथे पोहोचली होती. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच पैशांच्या बंडलासह या तरुणीचा फोटोही काढण्यात आला. त्यात ती युवती निर्वस्त्रावस्थेत दिसत आहे.

दरम्यान, फरिदाबाद येऊन पाटण्याला आल्यावर या युवतीने तिच्यासोबत घडलेला प्रकार प्रियंका नावाच्या या महिलेला सांगितला. मात्र प्रियंकाने उलट तिच्यावरच दबाव आणला. तसेच तिला पुन्हा फरिदाबाद येथे जाण्यास सांगितले. मात्र सदर तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. आता पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार