शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरग्रीन हॉटेलात पुन्हा एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:13 IST

आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण काय हे कळू शकले नाही. दोन महिन्यापूर्वी वडीलांनी गाडी घेऊन दिली नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न तरुणाने केला होता, असे ठाणेदार दिनेश तायडे यांनी सांगितले.

- नरेश रहिलेगोंदिया: ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कारंजा परिसरातील एव्हरग्रीन हॉटेलात १८ ऑगस्टच्या रात्री एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी असून त्याला उपचारसाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

शतक जांगळे (२१) रा. फुलचूर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण कळू शकले नाही. तो बेशुध्द असून त्याच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. या एव्हरग्रीन हॉटेलात नागपूरच्या एका तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत रात्र घालवून रात्रीच विषप्राशन करून दोघांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आमगावच्या बजरंग चौकात राहणाऱ्या २१ वर्षाच्या तरूणाने आमगावातील एका २० वर्षाच्या तरूणीवर बलात्कार केला होता. या दोन्ही घटनांची नोंद गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात आहे.

आता शतक जांगळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण काय हे कळू शकले नाही. याची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलीस त्याचा जबाब घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. परंतु तो बेशुध्द असल्याने २४ तासांपर्यंत जबाब घेण्यास डॉक्टरांनी मनाई केली. यापूर्वीही शतक जांगळे याने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. दोन महिन्यापूर्वी वडीलांनी गाडी घेऊन दिली नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न शतकने केला होता असे ठाणेदार दिनेश तायडे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी