शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: सोशल मीडियावर मैत्री, मग अपहरण, नंतर न्यूड व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग, अखेर आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:03 IST

Crime News: दिल्लीमध्ये एमबीए स्टुडंटचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करून न्यूड व्हिडीओ तयार करून नंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एमबीए स्टुडंटचे पिस्तुलाचा धाक दाखवून  अपहरण करून न्यूड व्हिडीओ तयार करून नंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपहरण केल्यानंतर आरोपींनी न्यूड व्हिडीओ तयार करून आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्रांत सूद याला अटक केली आहे.

दरम्यान, पीडित कुटुंबाने दिल्ली पोलिसांचे स्पेशल सी.पी. सागर प्रीत हुड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, कशाप्रकारे आरोपींनी एमबीए विद्यार्थी असलेल्या तरुणाला गन पॉईंटवर किडनॅप केले. त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. दरम्यान, पीडित तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी विक्रांत सूद याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित एमबीएस विद्यार्थी कुटुंबीयांसह आरकेपूरम येथील एका पॉश कॉलनीमध्ये राहतो. आरोपींनी या विद्यार्थ्याशी सोशल मीडियावरून त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर आरोपींनी त्याचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचा न्यूड व्हिडीओ बनवला. त्याबदल्यात २० लाख रुपयांची मागणी केली. मात्र पीडित कुटुंबाकडून पाच लाख रुपये वसूल केल्यानंतरही आरोपींनी हा न्यूड व्हिडीओ व्हायरल केला. तसेच ते पीडित विद्यार्थ्याकडे अधिक पैशांची मागणी करत होते. त्यानंतर पीडित कुटुंबाने पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मगाणी केली. यादरम्यान पीडित तरुणाने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली