शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: चार तरुणींनी कारमध्ये कोंबले, जबरदस्तीने रात्रभर शरीरसंबंध ठेवले, तरुणाचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 09:08 IST

Crime News: एका तरुणाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. चार तरुणींनी आपल्याला कारमध्ये कोंबले. त्यानंतर अपहरण करून रात्रभर शरीर संबंध ठेवले, असा दावा त्याने केला आहे.

 

चंडीगड - पंजाबमधील जालंधर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका फॅक्टरीत काम करणाऱ्या तरुणाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. चार तरुणींनी आपल्याला कारमध्ये कोंबले. त्यानंतर अपहरण करून रात्रभर शरीर संबंध ठेवले, असा दावा त्याने केला आहे. दरम्यान, पीडित तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही. मात्र तरीही गुप्तचर विभागाकडून या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. या तरुणाने प्रसारमाध्यमांना घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे. त्यानंतर त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडिया आणि अनेक वेबसाईट्सवर शेअर होत आहे. 

दरम्यान, पीडित तरुणाने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, मी कारखान्यातून घऱी जात होतो. तेव्हा मागून एक कार जवळ येऊन थांबली. त्यातून चार तरुणी प्रवास करत होत्या. त्यांनी पत्ता विचारण्यासाठी चिठ्ठी दिली. मी चिठ्ठी वाचत असताना त्यांनी माझ्या डोळ्यांत काही तरी टाकले. तसेच डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानंतर माझे हातपाय बांधून मला कारमध्ये कोंबले. त्यानंतर या तरुणींनी कार एका निर्मनुष्य ठिकाणी नेली. मला अंमली पदार्थ दिले. नंतर त्या चौघीही जणींनी माझ्याशी आळीपाळीने संबंध प्रस्थापित केले. नंतर पहाटे तीन वाजता मला लेदर कॉम्प्लेक्समध्ये परत आणून सोडले.

पीडित तरुणाने दावा केला की, या सर्व तरुणींचं वय हे २२ ते २३ वर्षांदरम्यान होतं. तसेच एकंदरीत त्या चांगल्या घरातील वाटत होत्या. त्या सर्वजणी एकमेकींशी इंग्रजीतून बोलत होत्या. दरम्यान, या प्रकरणी का दाखल केली नाही असं विचारलं असता पीडित तरुणाने त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल करू नको असा सल्ला दिल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब