शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! 6 वर्षीय चिमुकलीवर 4 अल्पवयीन मुलांनी वर्षभर केला बलात्कार, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 16:17 IST

Crime News : एका गावातील चार मुलांनी एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर मागील एका वर्षात अनेक वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. होशियारपूरमध्ये एका गावातील चार मुलांनी एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर मागील एका वर्षात अनेक वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांचे वय जवळपास 10 ते 11 वर्ष आहे. पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर नुकतीच याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर चारही आरोपींविरोधात रविवार संध्याकाळी पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास अधिकारी कमलेश कुमारी यांनी सोमवारी सांगितले की, चारही जणांनी मागील एका वर्षात अनेकवेळा या चिमुकलीसोबत दुष्कृत्य केले. यानंतर तीन जणांनी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर 14 वर्षाचा आरोपी अजूनही फरार आहे. त्याला पकडण्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पिताच झाला हैवान; दारूच्या नशेत मित्रांसह 9 वर्षीय लेकीवर केला बलात्कार

छत्तीसगडमधील जशपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पिताच हैवाऩ झाला असून दारूच्या नशेत मित्रांसह 9 वर्षीय लेकीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. नऊ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडितेने तिच्या आजीला माहिती दिली. त्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला आहे. पोलिसांत तक्रार करण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब