शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' स्वत:लाच संपवलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 20:04 IST

Crime News : 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं आहे. 20 दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. इटावामधील उसराहर भागात घडलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी आता तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर कलान येथील रहिवासी असलेल्या विक्रम सिंह यादवने कुटुंबाच्या विरोधात जाऊन 20 दिवसांपूर्वी आपल्या पसंतीच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. 12 मे रोजी मथुरामध्ये विक्रमचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीच्या मोठ्या बहिणीचे लग्न विक्रमच्या भावाशी झाले आहे. 

विक्रमचे वडील शिवराम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर विक्रम जेवण करून आपल्या खोलीत झोपला. त्यानंतर सकाळी त्याचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी विक्रमचा मृतदेह खाली आणला आणि नंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. 

पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. विक्रमच्या नातेवाईकांसोबतच पोलीस त्याच्या फोनचे डिटेल्सही पाहत आहेत. कौटुंबिक कलहातून विक्रमने जीव दिला की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी कुटुंबीयांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी पोलीस शेजारी आणि विक्रमच्या ओळखीचे आणि मित्रांचीही चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी