शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रेमप्रकरण बेतले जीवावर, महिलेसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरची बेदम मारहाण करून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 11:55 IST

Crime News: समोर येत असलेल्या माहितीनुसार डॉक्टर मनोज पंडित याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता.

ठळक मुद्देबिहारमधील जमुई जिल्ह्यातील गिद्धौर पोलीस ठाण्यातील सेवा गावातील धक्कादायक घटना प्रेमप्रकरणातून एका डॉक्टरची बेदम मारहाण करून हत्या हत्येनंतर मृताच्या नातेवाईकांची पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची विनंती

पाटणा - बिहारमधील जमुई जिल्ह्यातील गिद्धौर पोलीस ठाण्यातील सेवा गावामध्ये प्रेमप्रकरणातून एका डॉक्टरची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मनोज पंडित असे ४० वर्षीय मृत डॉक्टरचे नाव आहे. (Crime News) मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा मनोज पंडित या डॉक्टरला काही लोकांनी पकडले आणि त्याला बेदमर मारहाण केली. या मारहाणीत मनोज पंडितचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेच्या मागे प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. या हत्येनंतर मृताचे नातेवाईक पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची विनंती करत आहेत. ( Doctor beaten to death after love affair with woman & photo goes viral)

समोर येत असलेल्या माहितीनुसार डॉक्टर मनोज पंडित याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोच्या आधारावरच गावातील काही लोकांनी आणि सदर महिलेच्या कुटुंबीयांनी मनोज पंडित याला पकडून बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर डॉक्टर महिलेच्या घरी उपचारांसाठी गेला असताना त्यांच्यातील प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली होती.

या हत्येचा आऱोप गावातील गौतम रविदास आणि किशव रविदास यांच्या कुटुंबांसह दोन डझन लोकांवर ठेवण्यात आला आहे. मृताचा भाऊ कृष्ण रंजन कुमार याने सांगितले की, त्याचा मोठा भाऊ डॉक्टर होता. जर कुणाच्या घरी उपचारांसाठी गेल्यावर कुठल्याही महिलेसोबत प्रेम झाले आणि त्यांचा एकत्र फोटो व्हायरल झाला, तर त्यामध्ये केवळ माझा भाऊ एकटा दोषी नाही. तर संबंधित महिलाही तेवढीच दोषी आहे. मात्र या लोकांनी माझ्या भावाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. प्रेमप्रकरण किंवा व्हायरल फोटोची तक्रार पोलिसांकडे केली पाहिजे होती.

या प्रकरणी एसडीपीओ डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले की, गिद्धौरमधील सेवा गावामध्ये एका डॉक्टरची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या डॉक्टरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल करत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडले जाणार नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार