शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रक्तरंजित खेळ! 'तो' वाद टोकाला गेला अन् लुडो खेळताना मित्राने मित्राचा जीव घेतला; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 14:30 IST

Crime News : एका लग्न समारंभात 20 वर्षीय तरुणाची त्याच्याच एका मित्राने लुडो खेळताना चाकू मारून हत्या केली.

नवी दिल्ली - ऑनलाईन गेम खेळायला सर्वांनाच आवडतं. सध्या तरुणाईमध्ये लुडो गेमची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण लुडो खेळणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळ म्हटला की त्यामध्ये यश-अपयश येत असतं. मात्र अनेकदा अपयश सहन न झाल्याने मुलं गुन्हेगारीकडे वळतात. अशीच एक घटना आसामच्या उत्तरेकडील लखीमपूर जिल्ह्यातील मोइदुमिया येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्न समारंभात 20 वर्षीय तरुणाची त्याच्याच एका मित्राने लुडो खेळताना चाकू मारून हत्या केली. इस्सद अली नावाच्या पीडित तरुणावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

रिपोर्टनुसार, अली आणि आरोपी अफजात अलीसोबत पाच जण लुडो गेम खेळत होते. काही वेळाने इस्सदसोबत खेळावरुन भांडण झालं. अलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. याच दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असून नेमकं काय घडलं याचा शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी