शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरला चार लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 12:36 IST

Crime News: मेहुण्याला वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली जे.जे. रुग्णालयातील ४३ वर्षीय भूलतज्ज्ञ डॉक्टरची चार लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.

मुंबई : मेहुण्याला वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली जे.जे. रुग्णालयातील ४३ वर्षीय भूलतज्ज्ञ डॉक्टरची चार लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.तक्रारदार हे जे.जे. रुग्णालयाच्या वसाहतीत राहतात. महामारीत जीटी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तेथे एका खासगी संस्थेच्या मनीष मारुती साळसकर (४५) सोबत ओळख झाली. तेव्हा त्यांनी बीड येथे राहणाऱ्या मेहुण्याच्या वैद्यकीय प्रवेशासाठी साळसकरकडे विचारणा केली. तेव्हा त्याने जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी चार लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून पैसे भरले. पुढे संबंधित महाविद्यालयाची प्रवेशाची मुदत संपल्यानंतरही प्रवेश न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्याने दिलेले धनादेशही वठले नाहीत. पुढे साळसकरकडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागल्याने त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.  

मनीष साळसकरकडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागल्याने डॉक्टरना संशय आला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी