शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : एकाच वेळी दोन तरुणांना डेट करत होती तरुणी, अखेर बिंगं फुटलं आणि एकाने दुसऱ्या तरुणावर चालवली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 14:40 IST

Crime News: कथितपणे प्रेमाच्या त्रिकोणातून एका व्यक्तीवर गोळीबार करून त्याला जखमी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

नवी दिल्ली - प्रेमप्रकरणातील फसवणुकीतून जन्माला येणाऱ्या नात्यांचा शेवट हा अनेकदा फार भयानक होतो. अशीच एक घटना पश्चिम दिल्लीत घडली आहे. येथील राजा गार्डन परिसरामध्ये कथितपणे प्रेमाच्या त्रिकोणातून एका व्यक्तीवर गोळीबार करून त्याला जखमी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास रिंग रोडवर स्थित राजा गार्डन गुरुद्वाराजवळ गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती. अतिरिक्त पोलीस उपायुकत (पश्चिम) प्रशांत गौतम यांनी सांगतले की, या घटनेदरम्यान, हरिनगर यथील सतविंदरच्या पायात गोळी लागली. तर रोहितच्या हाताला खरचटले होते.

प्रशांत गौतम यांनी सांगतले की, घटनास्थळावरून जामियानगरच्या दाऊदला एका देशी पिस्तुलासह अटक करण्यात आली. तसेच सतविंदरने दिलेल्या जबाबाच्या आधाकावर राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात कलम ३०७ न्वये तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीमध्ये समजले की, दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या भांडणाचे कारण एक महिला होती. ती कथितपणे या दोघांबरोबरही डेटिंग करत होती. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेमध्ये संबंधित असलेले दोन आरोपी फहद आणि दीपांशू हे फरार आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली