शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: तरुणाने गर्लफ्रेंडला दुसऱ्या तरुणासोबत फिरताना रंगेहात पकडलं, त्यानंतर भररत्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 15:46 IST

Crime News: मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे एक फूल दोन माळी प्रकारातील धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जोगेंदर सिंह पेट्रोल पंपासमोर एका गर्लफ्रेंडपायी दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे एक फूल दोन माळी प्रकारातील धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जोगेंदर सिंह पेट्रोल पंपासमोर एका गर्लफ्रेंडपायी दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. उत्तर प्रदेशमधील लखनौमधील दोन तरुण आपापल्या गर्लफ्रेंडसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी छतरपूर येथे आले होते. या दोन तरुणींमधील एकीचे उत्तर प्रदेशमधील महोबा येथील अन्य एका तरुणासोबत अफेअर सुरू होते.

दरम्यान, महोबा येथील तरुणाला जेव्हा समजले की, त्याची गर्लफ्रेंड कुठल्यातरी अन्य तरुणासोबत गेली आहे तेव्हा तो पाठलाग करत छतरपूरमध्ये पोहोचला. त्याने इथे भररस्त्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. ज्या कारमधून त्याची गर्लफ्रेंड जात होती ती कार त्याने अडवली, तसेच त्या कारमध्ये बसलेल्या तरुणासोबत मारहाण सुरू केली. त्यामध्ये एक तरुण जखमी झाला. महोबा येथील तरुणाने रुग्णालय आणि पोलीस चौकीमध्येही गोंधळ घालता.

मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण घटना सुमारे ३ वाजण्याच्या दरम्यानची आहे. सर्व जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. येथेही गोंधळ झाला. यादरम्यान, दोन्ही तरुणी त्यांच्या मित्रांना सोडून कुठेतरी निघून गेल्या आहे. याबाबत सचिन तिवारीने सांगितले की, आम्ही दोघेही जन्मदिन साजरा करण्यासाठी लखनौ येथे आलो होते. दोन्ही तरुणीही आमच्यासोबत होत्या. विक्कीने कुठल्याही चर्चेविना मारहाण सुरू केली. त्याने कुठल्याही पद्धतीने पोलीस कारवाई किंवा तक्रार करण्यास मनाई केली.  .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश