शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: माणगाव तालुक्यातून ८ गावठी बॉम्ब हस्तगत, करंजवाडी आदिवासीवाडीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 09:03 IST

Crime News: रानात, जंगलात प्राण्याची शिकार करण्यासाठी बनविलेले आठ गावठी बॉम्ब रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने हस्तगत केले आहेत. माणगाव तालुक्यातील पाणसई-करंजवाडी आदिवासीवाडी येथून एकाच्या घराच्या अंगणातून हे बॉम्ब हस्तगत केले आहेत.

अलिबाग : रानात, जंगलात प्राण्याची शिकार करण्यासाठी बनविलेले आठ गावठी बॉम्ब रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने हस्तगत केले आहेत. माणगाव तालुक्यातील पाणसई-करंजवाडी आदिवासीवाडी येथून एकाच्या घराच्या अंगणातून हे बॉम्ब हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेले गावठी बॉम्ब हे जिवंत असून सुरक्षेसाठी इंदापूर येथील एका कॉरीवर मॅगजिनमध्ये ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. माणगाव तालुक्यात पाणसई करंजवाडी येथे आदिवासी वाडीवर एका घरात जिवंत गावठी बॉम्ब असल्याची खबर रायगड बॉम्ब शोधक पथकाला मिळाली होती. त्यानुसार पाणसई करंजवाडी आदिवासी वाडीवर माहिती घेऊन पथकाने सापळा रचला. पहाटे साडेचार ते पाच दरम्यान खबऱ्याने दिलेल्या माहिती ठिकाणी पथकाने छापा टाकला. यावेळी आरोपीच्या घराच्या परिसरात पथकाने शोध घेतला असता आंब्याच्या झाडाखाली खड्डा खणून एका प्लास्टिक बरणीत आठ जिवंत गावठी बॉम्ब ठेवलेले सापडले. याप्रकरणी पोलिसांनी माणगाव येथील बाबू जाधव व राम वाघमारे राहणार विळा आ.वाडी यांना अटक केली आहे.

गेल्या वर्षी स्फोटात एकाचा मृत्यू बॉम्ब पथकाने हस्तगत केलेले गावठी बॉम्ब हे इंदापूर येथील एका कॉरीवर सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहेत. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. जंगलात, रानात प्राण्याची शिकार करण्यासाठी तसेच नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गावठी बॉम्बचा वापर केला जातो. तर बॉम्ब बनविताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ‘ब्रुनो’श्वानाचीमहत्त्वाची भूमिकाबॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने केलेल्या कारवाईबाबत माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अजून काही ठिकाणी गावठी बॉम्ब असल्याची माहिती पथकाकडे मिळाली असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत ‘ब्रुनो’ या श्वानानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड