शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ‘डिजिटल रेप’ करणाऱ्या ६५ वर्षांच्या नराधमास आजीवन कारावासाची शिक्षा, २०१९ मधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 06:29 IST

Digital Rape: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ‘डिजिटल रेप’ प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी २१ जानेवारी २०१९ रोजी नोएडा सेक्टर ३९ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ‘डिजिटल रेप’ प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी २१ जानेवारी २०१९ रोजी नोएडा सेक्टर ३९ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सालारपूर गावातील साडेतीन वर्षांच्या मुलीवर डिजिटल रेपप्रकरणी सूरजपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मंगळवारी ६५ वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा हा निर्णय देशातील डिजिटल रेप प्रकरणात पहिली शिक्षा असल्याचे म्हटले जात आहे.अकबर अली असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालमधील मालदा येथील गावचा रहिवासी आहे.  २०१९ मध्ये अली आपल्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी नोएडा सेक्टर ४५ मधील सालारपूल गावात आला होता. त्यादरम्यान त्याने शेजारच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट  देण्याच्या बहाण्याने बोलावले आणि घरातच त्याने मुलीवर डिजिटल  रेप केला. 

डिजिटल रेप म्हणजे काय?डिजिटल रेपचा सायबर गुन्ह्यांशी किंवा स्क्रीनवर केलेल्या लैंगिक गुन्ह्यांशी किंवा इंटरनेटद्वारे शोषण केल्याशी काहीही संबंध नाही. संमतीशिवाय जबरदस्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये बोटे आणि पायाची बोटे घुसवण्याची ही कृती आहे. इंग्रजीत ‘डिजिट’ या शब्दाचा अर्थ पायाचे बोट, बोट आणि अंगठा असा होतो. म्हणून संमतीशिवाय ‘डिजिट’ जबरदस्तीने घुसवण्याला ‘डिजिटल रेप’ म्हणून वर्गीकृत केले जाते. पूर्वी अशी कृत्ये विनयभंग मानली जात होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय