शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! बेरोजगार असण्यासोबतच दोन्ही मुलांना दारूचं व्यसन; कंटाळलेल्या आईने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:45 IST

Crime News : महिलेला दोन मुलं आहेत. मात्र दोघेही बेरोजगार आहेत. इतकच नाही तर दोघांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणं होत होती.

नवी दिल्ली - आत्महत्या प्रकरणांकडे नीट पाहिलं तर अनेक प्रकरणात कौटुंबिक कारणं समोर आली आहेत. कुटुंबातून वाढलेला तणाव इतका जास्त होतो की, लोक आपलं आयुष्यचं संपवतात. अशीच एक मन सुन्न करणारी घटना दिल्लीमध्ये घडली आहे. एका आईने मुलांना कंटाळून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय एका नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ख्याला भागातील 50 वर्षीय महिलेने नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येमागे तणावाचं कारण समोर आलं आहे. महिलेला दोन मुलं आहेत. मात्र दोघेही बेरोजगार आहेत. इतकच नाही तर दोघांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणं होत होती. यामुळे दररोजच्या भांडणाला वैतागून महिलेने आत्महत्या केली. मृत महिलेचं नाव निर्मला आहे. ती शिवणकाम करून घर चालवित होती. मात्र तिची मुलं काहीच काम करीत नव्हते. 

घरची परिस्थिती बेताची असून घरामध्ये आर्थिक चणचण भासत होती. महिला मानसिकदृष्ट्या तणावात होती. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता निर्मला यांनी नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. पश्चिम दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त प्रशांत गौतम यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. सोबतच या प्रकरणी कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी