शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सार्वजनिक रोडवर विनापरवाना स्टेज उभारल्याने तरुणाविरुद्ध गुन्हा, सोलापुरातील घटना

By विलास जळकोटकर | Updated: October 25, 2023 17:45 IST

मंगळवारी रात्री १०.३०च्या सुमारास प्रकार आला उघडकीस

विलास जळकोटकर, सोलापूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं विनापरवाना अनधिकृतपणे स्टेज उभारल्यावरुन एका तरुणाविरुद्ध सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी रात्री १०:३० च्या सुमारास मसिहा चौक ते केंद्रीय विद्यालय मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला.

राजू भीमराव गायकवाड (वय- २५, रा. जगजीवनराम झोपडपट्टी, मोदीखाना, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सूर्यकांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मसिहा चौक ते केंद्रीय विद्यालयाच्या रोडवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने राजू गायकवाड यांनी भर रस्त्यावर परवानगीविना अनधिकृत २५ बाय २५ चे स्टेज उभारुन वाहतुकीला अडथळा निर्माण केला. लोकांची गैरसोय केल्याचे म्हटे आहे. अधिक तपास पोलीस नाईक माडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर