शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

मथुरेतील मंदिरात नमाज पढणाऱ्या दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 05:59 IST

Crime News : दिल्लीस्थित ‘खुदाई खिदमतगार’ या संघटनेचे सदस्य असलेले चौघेजण २९ ऑक्टोबर रोजी मंदिरात आले होते. त्यातील फैजल खान आणि चांद मोहम्मद या दोघांनी मंदिर प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता मंदिरात नमाज पढला.

मथुरा : येथील नंदगाव परिसरातील नंदबाबा मंदिरात नमाज पढणाऱ्या दोघांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. २९ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. मंदिरात दोघे जण नमाज पढत असलेले छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर नंदगावातील तिघांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.दिल्लीस्थित ‘खुदाई खिदमतगार’ या संघटनेचे सदस्य असलेले चौघेजण २९ ऑक्टोबर रोजी मंदिरात आले होते. त्यातील फैजल खान आणि चांद मोहम्मद या दोघांनी मंदिर प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता मंदिरात नमाज पढला. खान आणि मोहम्मद हे दोघे नमाज पढत असताना त्यांचे साथीदार आलोक रतन आणि नीलेश गुप्ता या दोघांनी त्यांची छायाचित्रे काढली व ती समाजमाध्यमांवर अपलोड केली. समाजमाध्यमांवर ही छायाचित्रे व्हायरल होऊ लागताच मंदिर परिसरातील मुकेश गोस्वामी, शिवहरी गोस्वामी व कान्हा यांनी या प्रकारणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी खान, मोहम्मद यांच्याबरोबरच आलोक आणि नीलेश यांच्याविरोधात भादंविनुसार कलम १५३-अ, २९५ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी