शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन पुतणीवर चुलत काकाने केला अत्याचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 10:57 IST

Crime News : १६ वर्षीय मुलीवर चुलत काकाने घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना २६ मे रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्दे१६ वर्षीय पुतणीला  घरी कोणी नसल्याचे पाहून बोलावले.बालिकेला चपात्या बनवण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर नराधमांने तिच्यावर अत्याचार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव राजा : ढोरपगाव येथील १६ वर्षीय मुलीवर चुलत काकाने घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना २६ मे रोजी उघडकीस आली. पीडित मुलगी व तिच्या आईवडीलांनी पोलीसात दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.   ढोरपगाव येथील ३२ वर्र्षीय नराधमाने १६ मे रोजी गावातीलच १६ वर्षीय पुतणीला  घरी कोणी नसल्याचे पाहून बोलावले. बालिकेला चपात्या बनवण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर नराधमांने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने धमकी दिल्याने भयभीत झालेल्या पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती तिच्या आईवडिलांना आठवडा उलटल्यावर सांगितली. पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलिस ठाणे गाठून झालेल्या घटनेची तक्रार ठाणेदार सचिन चव्हाण यांच्याकडे दिली. ठाणेदार सचिन चव्हाण यांनी तापसचक्रे फिरवून आरोपीला त्याच्या राहत्या घरून अटक केली. आरोपविरुद्ध कलम ३७६, ५०६, भादंवी सहकलम ४ पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. २५ मे रोजी पोलिसांनी आरोपीला खामगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरूवारी पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत.या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोहर हिवाळे, मंगलसिंग चव्हाण, शीतल पहुरकर  करीत आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी