शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

पतीसोबत दारू पित बसलेल्या चुलत नणंद, तक्रार करण्यास गेलेल्या महिलेस मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:02 IST

पती हे चुलत नणंद देवकी  (पिंकी) उपाध्याय सोबत मद्यपान करत बसले होते .

मीरारोड - गाडीत पती सोबत चुलत नणंद दारू पित असल्याचे पाहून तिच्या आईला तक्रार करण्यास गेलेल्या महिलेस मारहाण केल्याच्या घटने प्रकरणी त्या चुलत नणंद सह एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आले. घोडबंदर गावातील उपाध्याय हाऊस मध्ये राहणाऱ्या रिंकी उपाध्याय (३०) ह्या पती संतोष यांना जेवणासाठी बोलावण्यास गेल्या असता बाहेरील गाडीत पती हे चुलत नणंद देवकी  (पिंकी) उपाध्याय सोबत मद्यपान करत बसले होते . रिंकी यांनी पती व पिंकी दोघांना जाब विचारला असता पिंकी हि घरात निघून गेली. 

रिंकी ह्या पिंकीची मागून तिच्या घरी गेल्या व तिची आई शिसमती याना पिंकी हि आपल्या पती सोबत गाडीत दारू पिट बसली होत असे सांगितले . त्यावर शिसमती यांनी आपली मुलगी पिंकी तसली नाही असे प्रत्युत्तर दिले . त्या नंतर पिंकी सह तिची आई , मोठा भाऊ गौरव , वहिनी तृप्ती यांनी रिंकी यांना मारहाण सुरु केली . तर पिंकीचा लहान भाऊ प्रकाश उर्फ सोनू ह्याने रिंकीच्या डोक्यात दगड मारला . रिंकीला वाचवण्यास त्यांची सासू हौसीला ह्या धावून आल्या असता त्यांना सुद्धा शिवीगाळ व मारहाण करण्यात आली . या प्रकरणी रिंकी यांच्या फिर्यादी नंतर काशीमीरा पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई