शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये प्रेमी जोडप्यांचे सुरु होते अश्लील चाळे, आक्षेपार्ह स्थितीत पोलिसांनी केली अटक 

By पूनम अपराज | Updated: December 31, 2020 20:56 IST

Crime News : पोलिसांनी प्रेमी जोडप्यांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतलं असून असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

ठळक मुद्देशांती निकेतन कॉलनीच्या आत हॉटेलमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार हॉटेलात उघडकीस आला. कॉलनीतील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. हॉटेल सजवलेले होते आणि पार्टीच्या नावाखाली हॉटेलमध्ये गैरकाम सुरू होतं.

मेरठ जनपदमधील मोदीपुरम परिसरातील रुडकी रोडवरील एका हॉटेलमध्ये बुधवारी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी छापेमारीत १७ तरुणी-तरुणांना ताब्यात घेतले आहे.  नववर्षाच्या पार्टीच्या आड प्रेमी जोडप्यांचा अश्लील चाळे सुरू होते. पोलिसांनी प्रेमी जोडप्यांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतलं असून असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.शांती निकेतन कॉलनीच्या आत हॉटेलमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार हॉटेलात उघडकीस आला. कॉलनीतील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. हॉटेल सजवलेले होते आणि पार्टीच्या नावाखाली हॉटेलमध्ये गैरकाम सुरू होतं. पोलिसांनी छापा टाकत हॉटेलमधील खोल्यांचा तपास केला. येथे अनेक जोडपे आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी १० तरुण आणि ७ तरुणींना ताब्यात घेतलं आहे. 

हॉटेलच्या खोलीत दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. यातील काही तरुण मद्यपान केलेले होते. कॉलनीतील लोकांनी मालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हॉटेलमध्ये सापडलेले प्रेमी जोडपी वयस्क आहेत. या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करीत आहे. सर्वांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलीस ठाण्याचे प्रभारी दिग्विजय नाथ शाही यांनी सांगितलं आहे, अशी माहिती अमर उजालाने दिली आहे. 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसhotelहॉटेल