शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

धक्कादायक! मुंबईसह राज्यभरात कॅन्सरवरील औषधांचे बनावटीकरण करत विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 22:30 IST

Bogus Cancer Medicine : महिलेकड़ून ६७ लाख ९० हजारांची बनावट औषधे जप्त, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देया औषधाची मुंबईसह महाराष्ट्रातील  विविध ठिकाणी विक्री सुरु होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

मुंबई : कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावरील औषधांचे बनावटीकरण करून मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याची धक्कादायक माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड़कीस आले आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकड़ून ६७ लाख ९० हजार किंमतीचे  बनावट अँटी कॅन्सरवरील इंजेक्शन आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.         

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या ओशाका फार्माक्यूटील कंपनीच्या नावाचा वापर करत या औषधाची विक्री सुरु होती. यामुळे कंपनीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसत होता. कंपनीला याबाबत समजताच, त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. तपासात, या गोळ्यांचे आणि इंजेक्शनचा बनावटीकरण कल्याणच्या एका कंपनीत होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेकड़ून छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा साठा सापडला.           

यामध्ये इंजेक्शनचे ७ बॉटल ज्याची प्रत्येकी किंमत ५ लाख ८० हजार आणि  गोळ्यांचे २ बॉक्स ज्यांची प्रत्येकी किंमत १३ लाख ५० हजार आणि १ लॅपटॉप,१ मोबाईल असे एकूण ६७ लाख ९० हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आलं. या औषधाची मुंबईसह महाराष्ट्रातील  विविध ठिकाणी विक्री सुरु होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाPoliceपोलिसMumbaiमुंबईcancerकर्करोग