शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video : Coronavirus : काय म्हणावं याला! चक्क ड्रोनद्वारे पानमसाल्याची विक्री,व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 20:40 IST

Coronavirus : व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली. 

ठळक मुद्देव्यसनापायी देशात काय - काय शक्कल लढवली जाईल याचा कोणीच अंदाज घेऊ शकत नाही. गुजरात येथील मोरबी परिसरात ही घटना घडली. ड्रोनद्वारे पानमसाला विक्री करतानाचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन जारी करण्यात आलेलं आहे. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक महत्वाच्या गोष्टी वगळता इतर सर्व गोष्टी या काळात बंद राहणार आहेत. मात्र, व्यसनापायी देशात काय - काय शक्कल लढवली जाईल याचा कोणीच अंदाज घेऊ शकत नाही. गुजरातमध्ये चक्क ड्रोनचा वापर करुन पानमसाल्याची विक्री करण्यात आली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनीअटक केली आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली. 

गुजरात येथील मोरबी परिसरात ही घटना घडली. ड्रोनद्वारे पानमसाला विक्री करतानाचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता. यावरूनच पोलिसांना या घटनेची माहिती प्राप्त झाली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन व्यक्तींना बेड्या ठोकल्या आहेत. चौकशी केली असता या दोन्ही व्यक्तींनी दारुची विक्री करुनही पैसे कमावल्याचं उघडकीस आले आहे. लॉकडाऊन काळात मद्य - पानटपरी, तंबाखू विक्रीची सर्व दुकानं बंद आहेत. त्यामुळे व्यसनाधीन माणसं अस्वस्थ झाली असून ते छुप्या मार्गाने व्यसनाच्या वस्तू शोधाच्या प्रयत्नात असतात. त्यातच पोलीस अनेक ठिकाणाहून काळ्याबाजाराने या वस्तु विक्री करणाऱ्यांवर कारवाई देखील करत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसGujaratगुजरातArrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्या