शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

CoronaVirus : धक्कादायक! नायर रुग्णालयात 29 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 12:21 IST

Coronavirus : याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मुंबईतील कोरोना ग्रस्तांचा आकडा दीड हजारावर गेला आहे. 29 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाने आत्महत्या केली आहे.

मुंबई : नायर रुग्णालयात मंगळवारी रात्री 29 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून याविषयी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीसांनी दिली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईतील कोरोना ग्रस्तांचा आकडा दीड हजारावर गेला आहे. तर आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ५ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या झोपडपट्टीमध्ये एकूण ६० जण कोरोनाचे रुग्ण सापडले असून यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

याच दरम्यान मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलचे आणखी १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना ३ कोरोना रुग्णांपासून लागण झाली आहे. या हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे एकूण ३५ कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई