शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : संभाव्य कोरोनाबाधिताने आयसोलेशन वॉर्डमधून उडी मारून केली आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 14:19 IST

Coronavirus : सध्या पोलिसांनी आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरू केला आहे.

ठळक मुद्देपंचकुला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका संभाव्य कोरोनाबधित व्यक्तीने आत्महत्या केली आहे. हरियाणाच्या पंचकुला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संभाव्य कोरोनाबाधितास आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने बरेच रुग्ण अतिशय तणावग्रस्त परिस्थितीत जगत आहेत. पंचकुला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका संभाव्य कोरोनाबधित व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्या व्यक्तीने रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली आणि आत्महत्या केली.हरियाणाच्या पंचकुला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संभाव्य कोरोनाबाधितास आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले. तिसर्‍या मजल्यावरील आयसोलेशन वार्डने उडी मारली आणि यामुळे संभाव्य कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. आत्महत्येच्या या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली. सध्या पोलिसांनी आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरू केला आहे.

लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या

खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून

Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये

कोरोना विषाणूची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. देशातील बर्‍याच भागांमधून कोरोना रुग्ण किंवा संभाव्य कोरोनाबाधितांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात 28 वर्षीय मोहम्मद गुलजारने सातव्या मजल्यावरून उडी मारुन ग्रेटर नोएडामधील क्वारंटाईन सेंटरमधून आत्महत्या केली. तो मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि दिल्लीच्या इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर एंड अलाइड सायन्स येथे त्याच्यावर उपचार सुरू होते.रविवारी ग्रेटर नोएडामधील गॅलगोटिया इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या क्वारंटाईन सेंटरच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून या युवकाने आत्महत्या केली. नंतर या युवकाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.मुंबईत मुलीने केली आत्महत्याया महिन्यात 15 एप्रिल रोजी मुंबईतील कोरोनाबाधित मुलीनेही आत्महत्या केली. दुप्पट्याच्या मदतीने फास लावून आत्महत्या केली. 29 वर्षीय मुलीला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि तिच्यावर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. ती वरळीची रहिवासी होती आणि काही दिवसांपूर्वी तिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्याच महिन्यात हैदराबादमध्ये, लॉकडाऊनमुळे बिहारी मजुराने आत्महत्या केली. काम न मिळाल्याबद्दल त्याला काळजी होती. अशा आत्महत्येची अनेक घटना घडली आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसHaryanaहरयाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या