शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

Coronavirus : ड्रोनसह इतर उड्डाणांवर महिनाभर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 19:21 IST

Coronavirus : येत्या गुरुवार २६ मार्चपासून ते २४ एप्रिलपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

ठळक मुद्दे या कालावधीत ड्रोनसह एअर मिसाईल व अन्य खेळणी अवकाशात उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. आकाशात रॉकेट, ड्रोन व अन्य उपकरणे उडविण्याला मनाई करण्यात आली आहे.

मुंबई - महानगरासह राज्यातील सर्व नागरिक कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंधासाठी सज्ज झाले असताना या कालावधीत ड्रोनसह एअर मिसाईल व अन्य खेळणी अवकाशात उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या गुरुवार २६ मार्चपासून ते २४ एप्रिलपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.कोरोना विषाणूमुळे देशासह राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईत त्याचे सर्वाधिक रुग्ण सापडले असल्याने सर्व शासकीय यंत्रणा त्याचा अटकाव करण्याच्या प्रयत्नात आहे. पोलिसांकडूनही त्यासाठी उपाय योजना राबविल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर आकाशात रॉकेट, ड्रोन व अन्य उपकरणे उडविण्याला मनाई करण्यात आली आहे. मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट उडविण्याला पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी मनाई आदेश काढला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईPoliceपोलिस